{"product_id":"wisdom-the-works-by-madan-sundar-das-विवेकशील-ज्ञान","title":"Wisdom The Works By Madan Sundar Das (विवेकशील ज्ञान)","description":"\u003cp\u003eWisdom The Works By Madan Sundar Das (विवेकशील ज्ञान)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eलेखक:\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003e मदन सुंदर दास \u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआजच्या काळातील व्यावसायिक जितका ताण अनुभवतात, तितका ताण आधीच्या कोणत्याही पिढीने अनुभवलेला नाही. काम, वैयक्तिक वेळ आणि सध्याचे डिजिटल आयुष्य यांच्यामधील सीमारेषा आता धुसर झाल्या आहेत. परिणामी, महत्त्वाकांक्षा आणि चिंता या सवयीच्याच गोष्टी झाल्या आहेत, आणि म्हणूनच, अपेक्षा, अतिविचार आणि स्वतःच्या कौशल्याचे अर्थपूर्ण प्रगतीत रूपांतर कसे करायचे, या समस्यांनी प्रतिभावान लोक संभ्रमित झाले आहेत. Wisdom That Works या पुस्तकाद्वारे, 'इस्कॉन'चे संन्यासी आणि पूर्वाश्रमीचे तंत्रज्ञान अभियंते मदन सुंदर दास यांनी, श्रीमत्भगवद्गीतेतील शाश्वत ज्ञान आणि करिअरची भीती व निर्णय घेताना होणारा गोंधळ दूर करण्यासाठी असंख्य व्यावसायिकांना केलेले मार्गदर्शन याचा सुंदर मेळ घातला आहे. अतिशय आपुलकीने आणि सुस्पष्टतेने त्यांनी गहन आध्यात्मिक तत्त्वांचे रूपांतर अशा व्यावहारिक तंत्रात केले आहे, ज्यायोगे वाचकांना आधुनिक काळातील समस्या अधिक एकाग्रतेने आणि आत्मविश्वासाने सोडवायला मदत करतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Dilipraj Prakashan \/ Madan Sundar Das \/ Marathi","offer_id":51172365861122,"sku":null,"price":424.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WisdomThatWorks.webp?v=1795416098","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/wisdom-the-works-by-madan-sundar-das-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}