{"product_id":"warsa-atitacha-by-pankaj-samel-वारसा-अतिताचा-पंकज-समेळ","title":"Warsa Atitacha By  Pankaj Samel (वारसा अतिताचा- पंकज समेळ)","description":"\u003cp style=\"text-align: center;\"\u003eवारसा अतिताचा\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: center;\"\u003e\u003cspan\u003eभटकंती करताना अनेक मंदिरे, मुर्ती, किल्ले, वीरगळ, गद्धेगळ, लेणी, शिलालेख आपल्याला पहायला मिळतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदेवीदेवतांच्या सुबक मुर्ती आणि सुंदर कोरीवकाम असणारी मंदिरे, स्वराज्य रक्षणासाठी बांधलेले गडकिल्ले, मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणारे गोव्यातील शिलालेख, उदकदानाचे पुण्य मिळवण्यासाठी बांधलेल्या अनेक बारव आणि सुंदर कारंजी, धर्मप्रसारासाठी सतत भटकंती करणा-या बौद्ध भिक्षूंच्या वर्षावासासाठी कोरलेली लेणी, युद्धात धारातीर्थी पडलेल्या शुरांची स्मृती जपणारे वीरगळ, धार्मिक हेतूने दिलेले दान कुणी बळकावू नये म्हणून शापवाणी कोरलेले गद्धेगळ.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयाबद्दल वाचूया… श्री. पंकज समेळ लिखित वारसा अतिताचा – मंदिरे, लेणी, शिलालेख, किल्ले आणि बरंच काही या पुस्तकात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Merven Technologies","offers":[{"title":"Merven Technologies \/ Pankaj Samel \/ Marathi","offer_id":48459708891394,"sku":null,"price":292.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Warsa-Atitacha.jpg?v=1788854343","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/warsa-atitacha-by-pankaj-samel-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%9c-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b3","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}