{"product_id":"vinoba-aani-sahodar-विनोबा-आणि-सहोदर","title":"Vinoba Aani Sahodar (विनोबा आणि सहोदर)","description":"\u003cp\u003e                                         \u003cstrong\u003e  Vinoba Aani Sahodar (विनोबा आणि सहोदर) \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक-प्राचार्य डॉ.विश्वास पाटील \u003cbr\u003eपाने -२२८\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eनिवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया भावंडांच्या पश्चात ज्या भावंडांची नावे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतेवढ्याच श्रद्धायुक्त आदराने मराठी माणसाने घ्यावी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eती नावे- विनोबा, बाळकोबा आणि शिवबा भावे ही आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकेवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा आध्यात्मिक,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसांस्कृतिक, वैचारिक अणि सामाजिक इतिहास\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया भावंडांच्या कृतिशीलतेच्या नोंदीवाचून पूर्ण होत नाही.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यात कृतिशीलतेसोबत अध्यात्म, सामाजिक,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसांस्कृतिक भान आणि जगभराच्या साऱ्या विषयांबाबतचे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसूक्ष्म अध्ययनही जुळणारे आहे. प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांनी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविनोबा आणि त्यांच्या भावंडांविषयी लिहिलेले हे पुस्तक\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविशिष्ट आहे. विनोबांच्या इतर दोन भावंडांचे आयुष्य\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यांच्या आयुष्याशी एकरूप झालेले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएकाच कुटुंबात जन्माला आलेल्या तीन भावांनी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएकाच प्रकारच्या निष्ठा जपणे आणि त्यासाठी सारे आयुष्य वेचणे,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहीच मुळात एक अद्भुत वाटावी अशी गोष्ट आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eती गोष्ट या पुस्तकात वाचायला मिळते.\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Enterprises","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Prin. Dr. Vishwas Patil \/ Marathi","offer_id":50916652843266,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/VinobaAaniSahodar.jpg?v=1793354175","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/vinoba-aani-sahodar-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%ac%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%a6%e0%a4%b0","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}