{"product_id":"vatsalavahinincha-adhunik-advice-by-mangala-godbole-वत्सलावहिनींचा-आधुनिक-अ-ॅडव्हाइस","title":"Vatsalavahinincha Adhunik Advice By Mangala Godbole (वत्सलावहिनींचा आधुनिक अ‍ॅडव्हाइस)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजुन्या काळातल्या मासिकांमधल्या वत्सलावहिनी आणि त्यांचे सल्ले तुम्ही वाचलेच असतील. त्यातले काही छापील सल्ले आता ऑनलाइन मिळतील. ‘व्वा!’ हेल्पलाइनवर.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘वत्सलावहिनींचा आधुनिक ॲडव्हाइस’ ऊर्फ…, ‘व्वा!’ अशी हेल्पलाइन आणि आधुनिक जीवनात खटकणाऱ्या छोट्या गोष्टींवर सल्ले मागणारे लोक.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबघायला कुठे मिळेल काय विचारता? या पुस्तकातच. मंगला गोडबोले या लोकप्रिय लेखिकेचा भन्नाट कल्पनाविलास! समाजजीवनावरचं मिश्कील आणि मार्मिक भाष्य! वाचल्यावर तुम्हीही म्हणाल, “व्वा!”\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Mangala Godbole","offer_id":46135094706434,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinalDesignE-Book-9.jpg?v=1746860300","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/vatsalavahinincha-adhunik-advice-by-mangala-godbole-%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%85-%e0%a5%85%e0%a4%a1%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%87%e0%a4%b8","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}