{"product_id":"valchanicha-pais-by-kavita-datir-वळचणीचा-पैस","title":"Valchanicha Pais By Kavita Datir (वळचणीचा पैस)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eह्या संग्रहातल्या कविता कवयित्रीच्या स्वतःच्या जगण्यातल्या असून त्या महत्त्वपूर्ण नोंदी करणाऱ्या आहेत; शिवाय त्या माणसाचं माणूसपण मांडणाऱ्या आहेत.   \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया कविता थोडक्या, मोजक्या, निवडक आणि बांधेसूद शब्दांत साकारल्या आहेत. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकवितेत कोणत्याही प्रकारची अलंकारिक भाषा न वापरता रोजच्या जगण्यातली भाषा वाचायला मिळते.    \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया कविता नव्या दमाच्या, ताज्या आणि अस्सल वाटतात, त्यामुळे त्या वाचणाऱ्या प्रत्येकाला आपल्याशा करतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Kavita Datir \/ Marathi","offer_id":47269308825858,"sku":null,"price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/BK00667_1.jpg?v=1768978581","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/valchanicha-pais-by-kavita-datir-%e0%a4%b5%e0%a4%b3%e0%a4%9a%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%88%e0%a4%b8","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}