{"product_id":"uttar-by-vijaykumar-hajare-उत्तर-विजायकुमार-हजारे","title":"Uttar By Vijaykumar Hajare (उत्तर-विजायकुमार हजारे)","description":"\u003cp\u003e\u003cstrong data-start=\"139\" data-end=\"150\"\u003eउत्तर”\u003c\/strong\u003e हे लेखक \u003cstrong data-start=\"159\" data-end=\"179\"\u003eविजायकुमार हजारे\u003c\/strong\u003e यांचे एक विचारप्रधान आणि अंतर्मुख करणारे पुस्तक आहे. या पुस्तकात जीवनातील प्रश्न, संघर्ष आणि त्यांच्या उत्तरांच्या शोधाचा प्रवास मांडलेला आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएकत्र कुटूंबातील, कुटूंबाच्या हितासाठी व्यक्तीगत राग, लोभ व भविष्याचा विचार बाजूला ठेवून तसेच दुसऱ्याचे मन, भावना जपणाऱ्या व्यक्तीना ..... जेंव्हा कुटूंबातील इतर व्यक्ती स्वतःच्या व्यक्ती स्वार्थाला महत्व देऊन दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करत नाहीत त्याच बरोबर सहकार्यही करत नाही..\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e.....हे जाणवू लागते...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतेव्हा होत असलेला कोंडमारा ... मानसिक स्थि मानसिक समाधान व शांतता मिळविण्यासाठी करत असलेले प्रयत्न.....\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e.त्यातून निर्माण होणारे असंख्य प्रश्न....\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e. उत्तर शोधण्यासाठी धडपड...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमिळाले का उत्तर ? हा ही एक प्रश्नच उरतो काळा कुट्ट अंधार.....\u003c\/p\u003e","brand":"Muktangan Prakashan And Rudra Publishing House","offers":[{"title":"Muktangan Prakashan And Rudra Publishing House \/ Vijaykumar Hajare \/ Marathi","offer_id":47483037352194,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-18at13.01.43.jpg?v=1773819123","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/uttar-by-vijaykumar-hajare-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b9%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}