{"product_id":"urdu-shika-उर्दू-शिका","title":"Urdu Shika (उर्दू शिका)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eउर्दू या भावभावनांची अभिव्यक्ती करण्याचे सामर्थ्य असणाऱ्या भाषेची, तिची लिपी व साहित्य यांची ओळख व्हावी या हेतूने या पुस्तकाची निर्मिती केली आहे. या पुस्तकामध्ये उर्दू काव्य-रसिकांसाठी काही निवडक शेरही दिले आहेत. निवडक वाक्प्रचार व म्हणींचाही यामध्ये समावेश केला आहे. शेवटी अवघड शब्दांचे अर्थ देणारा छोटा उर्दू-मराठी शब्दसंग्रहही दिला आहे. मराठीतून उर्दू शिकण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Nitin Prakashan","offers":[{"title":"Nitin Prakashan \/ Marathi","offer_id":47651884597506,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/urdu-Shika-2.jpg?v=1775823271","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/urdu-shika-%e0%a4%89%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a5%82-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}