{"product_id":"tya-eka-divshi-by-madhuri-purandare-त्या-एका-दिवशी-माधुरी-पुरंदरे","title":"Tya Eka Divshi By Madhuri Purandare (त्या एका दिवशी - माधुरी पुरंदरे)","description":"\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुलांसाठी दोन दीर्घकथा – ‘त्या एका दिवशी’ आणि ‘मला क्रियापद भेटते तेव्हा’.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्या एका दिवशी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगौतमचं खरं म्हणजे आपल्या आईबाबांवर प्रेम होतं; पण हल्ली काहीतरी बिनसलं होतं. त्याला त्यांचं काहीच पटेनासं झालं होतं. पूर्वी असं होत नसे. मग उन्हाळ्याच्या सुट्टीत त्या एका दिवशी बाबाबरोबर केलेला प्रवास एक वेगळाच अनुभव देऊन गेला आणि आई-बाबांना जाणवलं, की गौतम आता मोठा झाला आहे; मोठा, शहाणा आणि समजूतदार….\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमला क्रियापद भेटले तेव्हा…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘मला क्रियापद भेटले तेव्हा…’ हा काय निबंधाचा विषय आहे?\u003cbr\u003eपण सरांनी तो दिला आणि चिन्मयीची चिडचिड झाली. पण लिहिता लिहिता तिला एका क्रियापदाबरोबर झालेल्या कितीतरी भेटीगाठी आठवत गेल्या : मजेदार, हळव्या, दुखऱ्या, मनाच्या आतल्या कप्प्यात जपून ठेवाव्यात अशा आठवणी.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Madhuri Purandare \/ Marathi","offer_id":47708849570050,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-420-Tya-Eka-Divashi.jpg?v=1777549147","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/tya-eka-divshi-by-madhuri-purandare-%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}