{"product_id":"tuzya-mazya-manatle-by-sandhya-bedekar-तुझ्या-माझ्या-मनातले","title":"Tuzya Mazya Manatle By Sandhya Bedekar (तुझ्या माझ्या मनातले)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखिका सौ. संध्या बेडेकर यांनी आजूबाजूला घडणारे प्रसंग, दैनंदिन जीवनात येणारे प्रश्न, जनरेशन गॅप, नात्यातील भरती-ओहोटी, आयुष्यात नकळत होणाऱ्या चुका,त्यांचे अनुभव लक्षात ठेवून लहान-लहान गोष्टी लिहिल्या. साधारण प्रत्येकाच्या मनात येणाऱ्या विचारांवर आधारित गोष्टी आहेत. वेगवेगळ्या प्रसंगी आपली प्रतिक्रिया\/प्रतिसाद कसा असावा? याबद्दल लिहिण्याचा एक सकारात्मक प्रयत्न आहे. आपले आयुष्य आपल्या विचारांवर अवलंबून असते. प्रत्त्येक गोष्टीत एक संदेशही आहे. त्यांचे तिसरे पुस्तक 'तुझ्या-माझ्या मनातलं' नक्की वाचा. आवडेल तुम्हाला. धन्यवाद.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46232236687618,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/TuzyaMazyaManatleCOVERCDR_page-0001.jpg?v=1750226425","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/tuzya-mazya-manatle-by-sandhya-bedekar-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%9d%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%87","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}