{"product_id":"tumhihee-wha-shreemant-by-shekhar-gajbhar-तुम्हीही-व्हा-श्रीमंत-शेखर-गजबहार","title":"Tumhihee Wha Shreemant! By Shekhar Gajbhar (तुम्हीही व्हा श्रीमंत! -शेखर गजबहार)","description":"\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eश्रीमंत असणं किंवा श्रीमंत होणं याची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअसू शकते. अर्थात ‘श्रीमंत’ हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या समोर \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eलब्धप्रतिष्ठीत व्यक्ती उभा राहातो. ‘तुम्हीही व्हा श्रीमंत!’ असं म्हणत \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअसताना प्रत्येकाने लब्धप्रतिष्ठीत बनावं किंवा तसं बनता येतं, असं \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eबिलकूल सुचवायचं नाही. किंबहुना तशा कुठल्याही उद्देशाने हे पुस्तक \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eलिहिलेलं नाही. ‘आर्थिक विवंचनेतून बाहेर पडत सुखानं, समाधानानं \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eजगण्यासाठी व आयुष्य समृद्ध बनवण्यासाठीच्या आवश्यक गरजांची \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eपूर्तता करता येईल इतपत गंगाजळी निर्माण करणं म्हणजे श्रीमंत होणं’\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eहा दृष्टिकोन या पुस्तकाच्या निर्मितीमागे आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eत्यामुळे मिळणाऱ्या उत्पन्नाचं योग्य नियोजन कसं करावं याबरोबरीनेच \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eसनदशीर मार्गाने आणखी उत्पन्न कसं वाढवायचं याचे धडे या पुस्तकातून \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआपल्याला मिळतील. त्याचबरोबरीने बचत आणि गुंतवणूक ही आपली \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eजीवनशैली बनावी याकरता काय करावं आणि जे करायचं ते कसं करावं \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eयाचं अनुभवसिद्ध मार्गदर्शन हे पुस्तक करेल. ग्रामीण भागातल्या \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eकष्टकऱ्यांपासून महानगरीय नोकरदार, उद्योजक-व्यावसायिकांपर्यंतच्या \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eप्रत्येक घटकाच्या आर्थिक स्थैर्याचा समग्र विचार मांडणारं हे पुस्तक \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआपल्या हाती कायम असलंच पाहिजे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Shekhar Gajbhar \/ Marathi","offer_id":47647266078978,"sku":null,"price":383.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/TumhihiWhaShrimant_CoverArtwork_13-800x800.jpg?v=1775804101","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/tumhihee-wha-shreemant-by-shekhar-gajbhar-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%80%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%b0-%e0%a4%97%e0%a4%9c%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}