{"product_id":"tulas-hasali-angani-by-kundalik-gore-तुळस-हसली-अंगणी-कुंडलिक-गोरे","title":"Tulas Hasali Angani By Kundalik Gore (तुळस हसली अंगणी - कुंडलिक गोरे)","description":"\u003cp style=\"text-align: center;\"\u003e\u003cstrong\u003eतुळस हसली अंगणी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक : कुंडलिक गोरे । पाने ७२ | किंमत १५०\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eहसली अंगणी तुळस ही आरोग्याचे प्रतीक असून, तिच्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. ती दिवस-रात्र आपल्यासाठी प्राणवायू निर्मितीचे कार्य करते. त्यामुळेच तिला विशेष महत्त्व आणि देवत्व प्राप्त झाले आहे. घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक ठेवले तर संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य आणि समृद्धी वाढते. जसे तुळशीला कीड लागली की ती फक्त एक झुडूप ठरते, तसेच घरात चुकीच्या रूढी आणि वाईट सवयी शिरल्या की घरपण लयास जाते. संस्कारांचे खतपाणी घालून आपल्या अंगणातील तुळशीला सतत हसत ठेवलं, तर संपूर्ण घराचे नैतिक आणि आर्थिक आरोग्य सुधारेल यात शंकाच नाही\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Kundalik Gore \/ Marathi","offer_id":47668744519938,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/TulasHasali_cover_page-0001.jpg?v=1776427203","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/tulas-hasali-angani-by-kundalik-gore-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a4%b8-%e0%a4%b9%e0%a4%b8%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}