{"product_id":"tine-gilile-suryashi-by-lakshmi-murdeshwar-puri-mukund-vazetranslator-तिने-गिळिले-सूर्याशी","title":"Tine Gilile Suryashi By Lakshmi Murdeshwar-Puri, Mukund Vaze(Translator) (तिने गिळिले सूर्याशी)","description":"\u003cp\u003eलक्ष्मी मुडेश्वर-पुरी लिखित ‘तिने गिळिले सूर्याशी’ ही कादंबरी म्हणजे प्रीती, शौर्य आणि भारतीय स्वातंत्र्यलढा यांचा तीन पिढ्यांतील स्त्रियांच्या विशेषतः धाडसी व संस्मरणीय तरुण नायिका मालतीच्या नजरेतून घेतलेला अद्भुत शोध आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही कादंबरी आधुनिक भारतीय इतिहासाच्या कोलाहलपूर्ण काळातील उत्साहवर्धक आणि निराशाजनक स्पंदनांचा वेध घेते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिर्भयता आणि अटळ निर्धार या गुणांच्या जोरावर मालती तत्कालीन समाजात प्रचलित असलेल्या, स्त्रियांना जखडून ठेवणाऱ्या, पितृसत्ताक चालीरीतींना झुगारून तिला दडपून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना प्रखर विरोध करते\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eउत्कृष्टपणे सांगितलेली, कल्पनारम्य व लक्षवेधी असणारी ‘तिने गिळिले सूर्याशी’ ही कादंबरी अस्सल व रोमांचक आहे. खेरीज मागील काही वर्षात पदार्पणातच अत्यंत संस्मरणीय ठरलेल्या कादंबऱ्यापैकी ती एक आहे.\u003c\/p\u003e","brand":"Madhushree Publication","offers":[{"title":"Madhushree Prakashan \/ Lakshmi Murdeshwar-Puri \/ Marathi","offer_id":46858580164866,"sku":null,"price":510.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/tine-gilile-suryashi.png?v=1760511342","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/tine-gilile-suryashi-by-lakshmi-murdeshwar-puri-mukund-vazetranslator-%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b3%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%80","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}