{"product_id":"the-leader-in-you-by-dale-carnegie-anjali-dhanorkar-translator-द-लीडर-इन-यू","title":"The Leader In You By Dale Carnegie, Anjali Dhanorkar (Translator) ( द लीडर इन यू)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसमूहाचे नेतृत्व करण्याची क्षमता प्राप्त करण्याची तुमची तयारी आहे का?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअत्यंत परिणामकारक आणि यशस्वी पद्धतींनी नाती निर्माण करण्यासाठी तुम्ही तयार आहात का?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुमच्या आयुष्यातील सर्वाधिक मोलाची संपत्ती म्हणजे तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील लोक - यांचे मूल्य वाढवणे तुम्हाला आवडेल का?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपल्या समूहात अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी उत्तम संवादकौशल्य आणि परस्परसौहार्द टिकवण्यासाठीच्या क्लृप्त्या शिकण्यासाठी तुम्ही तयार आहात का?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुमच्या आत दडलेल्या नेत्याला शोधण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजर या सर्व प्रश्नांची उत्तरं 'हो' अशी असतील तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयात तुम्ही जे वाचाल, ते तुमचं आयुष्य बदलवून टाकणारं ठरणार आहे!!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबदलत्या जगाच्या गरजा लक्षात घेता लोकांना ज्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, त्यासाठी डेल कार्नेगी यांच्या या पुस्तकातील तत्त्वांची मोलाची मदत होईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45652389560578,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61MZmFh84HL._SY425.jpg?v=1732005288","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/the-leader-in-you-by-dale-carnegie-anjali-dhanorkar-translator-%e0%a4%a6-%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%a1%e0%a4%b0-%e0%a4%87%e0%a4%a8-%e0%a4%af%e0%a5%82","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}