{"product_id":"the-diabties-code-the-obesity-code-द-डायबिटीज-कोड-द-ओबेसिटी-कोड","title":"The Diabties Code + The Obesity Code (द डायबिटीज कोड + द ओबेसिटी कोड)","description":"\u003cp\u003eThe Diabties Code  (द डायबिटीज कोड)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखक :डॉ. जेसन फंग\u003cbr\u003eपाने :३२८\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eThe Obesity Code (द ओबेसिटी कोड)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखक :डॉ. जेसन फंग\u003cbr\u003eपाने :३८२\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eबहुसंख्य डॉक्टर, आहारतज्ज्ञ आणि अगदी डायबिटीजचे तज्ज्ञदेखील टाइप टू डायबिटीजला एक वर्षानुवर्षे रेंगाळणारा आणि उत्तरोत्तर वाढतच जाणारा आजार मानतात. परंतु या धारणेत आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या या पुस्तकाद्वारे डॉ. फंग यांनी सप्रमाण पटवून दिलेले सत्य हे आहे की टाइप टू डायबिटीजला पूर्णतः परतवता येऊ शकते. स्पष्ट आणि प्रेरक भाषेत समजावून देत डॉ. फंग स्पष्ट करतात की, इन्सुलिन किंवा रक्तातील साखर कमी करणाऱ्या इतर औषधांवर अवलंबून असलेल्या पारंपरिक उपचारांमुळे डायबिटीजची समस्या कमी होण्याऐवजी अधिक बिकट होऊ शकते, वजनात लक्षणीय वाढ होऊ लागते आणि पुढे जाऊन हृद् रोग देखील होतो. टाइप टू डायबिटीजवर प्रभावीपणे उपचार करण्याचा एकमेव मार्ग हा औषधोपचारांचा नसून योग्य आहार आणि अधूनमधून उपवास करणे हा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Madhushree Publication \/ Dr.Jesan Fung \/ Marathi","offer_id":50929466966274,"sku":null,"price":612.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/thedia.jpg?v=1793450500","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/the-diabties-code-the-obesity-code-%e0%a4%a6-%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%9c-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a1-%e0%a4%a6-%e0%a4%93%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%9f%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a1","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}