{"product_id":"the-art-of-letting-go-by-damon-zahariades-supriya-vakiltranslators-द-आर्ट-ऑफ-लेटिंग-गो","title":"The Art Of Letting Go By Damon Zahariades, Supriya Vakil(Translators) (द आर्ट ऑफ लेटिंग गो)","description":"\u003cp\u003eनकारात्मक भावनांचे साखळदंड तोडा आणि तुम्ही ज्यास पात्र आहात त्या भावनिक स्वातंत्र्याचा आनंद घ्या.\u003cbr\u003eराग, खेद व पश्चात्तापाच्या भावनांशी तुम्ही झगडत आहात का? आपण भावनिकदृष्ट्या थकलो आहोत, ताणात आहोत आणि वेदनादायी स्मृतींनी निराश झालोय असं तुम्हाला वाटतं का? आपल्याला दयनीय बनवणार्या गोष्टींना तुम्ही धरून ठेवलंय का?\u003cbr\u003eअसं असेल तर, ‘द आर्ट ऑफ लेटिंग गो’ हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘द आर्ट ऑफ लेटिंग गो’मध्ये तुम्हाला पुढील गोष्टींवर विवेचन केलेलं दिसेल:\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलोक धरून ठेवत असणार्या 20 सर्वसामान्य बाबी. (ज्याचा परिणाम दयनीय असतो.)\u003cbr\u003eनकारात्मक विचार व भावनांना सोडून देणं इतकं कठीण का आहे?\u003cbr\u003eआपल्या आतल्या टीकाकाराला आपला गैरफायदा घेऊ न देता कसे नियंत्रणात ठेवाल?\u003cbr\u003eसोडून देता येण्याची सगळ्यात सोपी व प्रभावी तंत्रं. (जी तुम्ही लगेचच वापरू शकता.)\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Damon Zahariades","offer_id":46114398306562,"sku":"","price":191.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/For-Website-MockupThe-Art-Of-Letting-Go.jpg?v=1745996286","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/the-art-of-letting-go-by-damon-zahariades-supriya-vakiltranslators-%e0%a4%a6-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%91%e0%a4%ab-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%97%e0%a5%8b","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}