{"product_id":"tanumavshich-zad-by-vasimbari-maner-तानूमावशीचं-झाड-वासिमबारी-मणेर","title":"Tanumavshich Zad By Vasimbari Maner (तानूमावशीचं झाड-वासिमबारी मणेर)","description":"\u003cp\u003eचंद्रपूरच्या ग्रामीण भागातल्या शाळेतील शिक्षिका कृतिका यांनी मुलांना लिहितं केलं, आत्मविश्वास दिला आणि मुलांनी आपले अनुभव स्वतःच्या बोलीभाषेत कथारूपात मांडले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुलांनी जगलेले आयुष्य आपल्यासमोर बिनधास्तपणे ठेवणाऱ्या, मुलांचे अनुभव त्यांच्याच नजरेतून बघण्याची संधी देणाऱ्या या कथा म्हणजे मुलांच्या कथासाहित्यात मुलांनी स्वतःच घातलेली मोठी भर आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवासिमबारी मणेर यांनी या गोष्टी अत्यंत सृजनशील पातळीवर सर्व वाचकांपर्यंत पोचतील आणि तरीही मुलांच्या भाषेचं स्थान अबाधित राहील अशा पद्धतीने संपादित केल्या आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Vasimbari Maner \/ Marathi","offer_id":47708838691074,"sku":null,"price":70.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-631-Tanu-Mavshicha-Zad-Cover-Marathi.jpg?v=1777548922","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/tanumavshich-zad-by-vasimbari-maner-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%82%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%82-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%a1-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%a3%e0%a5%87%e0%a4%b0","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}