{"product_id":"tantya-bhilla-shetkari-aadivasi-uthav-by-baba-bhand-तंट्या-भिल्ल-आणि-शेतकरी-आदिवासी-उठाव-संदर्भ-साहित्य","title":"Tantya Bhilla Shetkari Aadivasi Uthav By Baba Bhand (तंट्या भिल्ल आणि शेतकरी आदिवासी उठाव संदर्भ साहित्य)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e“जुलमी सत्तेला नकार देणे, तिच्या दृष्टीने गुन्हे ठरणाऱ्या कृती\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eक्रांतीचा कार्यक्रम म्हणून करीत राहणे, प्रस्थापित सत्ता मोडून तिच्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजागी पर्यायी सत्ता उभी करणे, एकजुटीचे आधार जुळविणे,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रतीकात्मक स्वरूपात उठावाचे संदेश वेळोवेळी प्रसृत करणे आणि\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविशिष्ट स्थलकालाच्या अवकाशात सुसंघटित प्रतिकारलढा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eचालविणे, ही जी कनिष्ठ जनसमूहांच्या (सबाल्टर्न) लढ्याची सहा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवैशिष्ट्ये रणजित गुहांनी सांगितली आहेत, ती सगळीच तंट्याच्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eउठावात आपल्याला पहायला मिळतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतरीही आजपर्यंत कोणत्याही सबाल्टर्न इतिहासकाराला तंट्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभिल्लाचे गूढ उकलावेसे वाटले नाही, त्याचे कारण स्पष्टच आहे –\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रारंभी शेतकरी, आदिवासी, डावे गट अशा समाजघटकांच्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआंदोलनांच्या अभ्यासावर रास्तपणे आधुनिकोत्तरवादाच्या आहारी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eगेले आणि सबाल्टर्न शब्दाचाच निरर्थक कीस काढत बसले. सबाल्टर्न\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदृष्टीच्या अभ्यासकांना जे साधले नाही ते मराठीच्या एका सिद्धहस्त\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकादंबरीकाराने शक्य करून दाखवले आहे, हे नक्कीच कौतुकास्पद\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएका अलक्षित जनआंदोलनाच्या जननायकाच्या अंगाने घेतलेला\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशोध कादंबरी लेखनाकडे गांभीर्यपूर्वक पाहणाऱ्या तरुण मराठी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलेखकांसाठी वस्तुपाठ ठरावा इतका महत्त्वाचा आहे.”\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e– भास्कर लक्ष्मण भोळे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Baba Bhand","offer_id":46126572699906,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinalDesignE-Book-8.jpg?v=1746428240","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/tantya-bhilla-shetkari-aadivasi-uthav-by-baba-bhand-%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%89%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ad-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}