{"product_id":"tagoranchya-goshti-by-ravindranath-tagore-टागोरांच्या-गोष्टी-रविंद्रनाथ-टागोर-1","title":"Tagoranchya Goshti By Ravindranath Tagore (टागोरांच्या गोष्टी - रविंद्रनाथ टागोर)","description":"\u003cp\u003eवयोगट १०+\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआमचं घर रस्त्याला लागून होतं. अगडम् बगडम् खेळत बसलेली मिनी अचानक खिडकीकडे धावली आणि मोठमोठ्याने हाका मारू लागली,\u003cbr\u003e‘‘काबुलीवालाऽ! एऽ काबुलीवालाऽ!’’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eढगळ मळके कपडे, डोक्यावर पगडी, काखेत झोळी आणि हातात द्राक्षांच्या दोन-चार पेट्या घेतलेला एक धिप्पाड पठाण मंद मंद पावलं टाकत रस्त्यावरून चालला होता.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमिनीच्या हाका ऐकून काबुलीवाला मागे वळून हसला आणि आमच्या घराच्या दिशेनं यायला निघाला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकाबुलीवाला, पुनरागमन, सुट्टी, पोस्टमास्तर, सुभा, मास्तरमहाशय, नवीन बाहुली अशा प्रसिद्ध नऊ कथांचा या पुस्तकात समावेश केला आहे.\u003cbr\u003eपद्मिनी बिनीवाले यांनी केलेल्या सरळ सोप्या रूपांतरामुळे मुलांना रवींद्रनाथांची ओळख होईल व त्यांच्या साहित्याची गोडी लागेल.\u003cbr\u003eयातूनच त्यांना अभिजात साहित्याविषयी ओढ निर्माण होईल. मुलांसोबत पालकांनाही या गोष्टी वाचता येतील.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Ravindranath Tagore \/ Marathi","offer_id":47708678586626,"sku":null,"price":119.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-209-Tagoranchya-Goshti_18ccc373-9344-49a9-b2e4-d19f02ce78e4.jpg?v=1777542212","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/tagoranchya-goshti-by-ravindranath-tagore-%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a5-%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b0-1","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}