{"product_id":"taarkangan-by-prof-avinash-sapre-sadanad-kadam-तारकांगण","title":"Taarkangan By Prof. Avinash Sapre, Sadanad Kadam (तारकांगण )","description":"\u003cblockquote\u003e\n\u003cspan\u003eअध्ययन, अध्यापन, संशोधन आणि लेखन यांचा आयुष्यभर ध्यास घेतलेल्या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआणि हेच आपले जीवितकार्य मानणाऱ्या प्रा.डॉ. तारा भवाळकर यांना \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमहाराष्ट्राच्या विचारविश्वात एक ज्येष्ठ आणि व्यासंगी विदुषी म्हणून ओळखले \u003c\/span\u003e\u003cspan\u003eजाते. हे स्थान त्यांना त्यांच्या स्वप्रतिभेने, प्रज्ञेने आणि कठोर साधनेने मिळालेले \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआहे. लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककला या विषयांच्या भाष्यकार \u003c\/span\u003e\u003cspan\u003eम्हणून त्या सर्वज्ञात असल्या तरी या ज्ञानक्षेत्रांबरोबरच नाटक आणि रंगभूमी, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमराठी भाषा आणि साहित्य, स्त्रीमुक्ती चळवळ आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ \u003c\/span\u003e\u003cspan\u003eहेही त्यांच्या आस्थेचे विषय आहेत आणि या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलं \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआहे. तुकोबांच्या शब्दांत बाईंनी अक्षरांचा श्रम केला आणि मौल्यवान विचारांची \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमौक्तीके निर्माण केली. त्यांना महत्त्वाचे संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे. अशा \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअभ्यासपूर्ण लेखनाबरोबरच बाईंनी कथालेखन, ललितलेखन, विनोदीलेखन, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eकाव्यलेखन, प्रवासवर्णन, व्यक्तिचित्रण, अनुवाद, आस्वादपर लेखन, प्रस्तावना\u003c\/span\u003e\u003cspan\u003eइ. प्रकारचे लेखनही लक्षणीय स्वरूपात केले आहे.. हे सगळंच लेखन अद्याप \u003c\/span\u003e\u003cspan\u003eग्रंथबद्ध झालेले नाही. या साऱ्यांतून निवडलेले प्रातिनिधिक स्वरूपाचे लेखन \u003c\/span\u003e\u003cspan\u003eया तारकांगणमध्ये वाचायला मिळेल.\u003c\/span\u003e\n\u003c\/blockquote\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Prof. Avinash Sapre and Sadanad Kadam \/ Marathi","offer_id":47491157524738,"sku":null,"price":408.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Tarakangan-800x800.jpg?v=1773978488","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/taarkangan-by-prof-avinash-sapre-sadanad-kadam-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%a3","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}