{"product_id":"susanvad-sahkaryanshi-by-m-k-rustamji-northcot-parkinsonसुसंवाद-सहकार्-यांशी","title":"Susanvad Sahkaryanshi By M. K. Rustamji, Northcot Parkinson(सुसंवाद सहकार्‍यांशी)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eया मनोहारी पुस्तकात केलेलं मार्गदर्शन, सिध्दीप्रेरणा, सुसंवाद, सौजन्य आणि सहभाग या चतु:सूत्रीचं बारीकसारीक गोष्टीत कसं अवलंबन करावं याचे खर्याखुर्या उदाहरणांसकट केलेलं चित्रण सर्वांना अंतर्मुख करावयास लावतं. ‘मानवी संबंध व परिणामकारक व्यवस्थापन’ ह्या किचकट विषयाचं गुपित ह्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर खुमासदार चित्रांनी अन अत्यंत उपयुक्त सूचनांनी अगदी सहजपणे उकलले आहे,सोपं करून सांगितले आहे. व्यावसायिकांसाठी व सर्वसामान्य माणसांसाठीही अशा पुस्तकाची गरज आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ M. K. Rustamji \u0026 Northcot Parkinson","offer_id":46343147946242,"sku":"","price":102.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Susanvad-SahakaryanshiFront-1_bbecff31-46c9-47d7-a1be-3d5bcb9233c8.jpg?v=1751093769","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/susanvad-sahkaryanshi-by-m-k-rustamji-northcot-parkinson%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6-%e0%a4%b8%e0%a4%b9%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b6%e0%a5%80","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}