{"product_id":"still-life-sanjay-shelar-स्टिल-लाइफ-संजय-शेलार","title":"(Still Life – Sanjay Shelar (स्टिल लाइफ - संजय शेलार)","description":"\u003cp\u003eकेवळ अभ्यासक्रमातला विषय अशा मर्यादेत अडकलेल्या स्टिल लाइफ या विषयाचा आवाका खरं तर फार मोठा आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकोल्हापूरचे नव्या पिढीतील चित्रकार संजय शेलार यांनी या पुस्तकात या विषयाच्या अनेक शक्यतांचा शोध कलात्मक रीतिने घेतला आहे. या पुस्तकात पारंपरिक ते आधुनिक असे अनेक विषय हाताळताना रचना, रंगलेपन, छायाप्रकाश अशा काही चित्रकलेतल्या मूलभूत गोष्टींतले बारकावे शेलार सांगतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविद्यार्थ्यांपासून ते जाणकारांपर्यंत सार्यांनाच हे पुस्तक उपयोगी ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Sanjay Shelar","offer_id":47667018367234,"sku":null,"price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Still-Life.jpg?v=1776339751","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/still-life-sanjay-shelar-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%bf%e0%a4%b2-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%87%e0%a4%ab-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%af-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b0","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}