{"product_id":"sonfule-by-vitthal-ray-bhat-सोनफुले-वितथालरे-भट","title":"Sonfule By Vitthal Ray Bhat (सोनफुले-विठ्ठल राय भट )","description":"\u003cp\u003eमनोगत\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाणूस हा विचार करू शकणारा प्राणी आहे. गुहेपासून ते महानगरीपर्यंतची प्रगती मानवाने आपल्या विचारशक्तीच्या जोरावरच साध्य केलेली आहे. 'लेखक म्हणजे डोक्यात वाक्प्रचारांची टांकसाळ असलेला माणूस' अशी लेखकाची व्याख्या शेक्सपिअरने केलेली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखक म्हणून माझ्या डोक्यात अनेक विषयांबाबत विचार येतात व मग मन त्या विषयाच्या अनुषंगाने विचार करू लागते. अनेक कल्पना उमलतात व त्या मग शब्दबद्ध होतात. या संग्रहात ललित, वैचारिक, माहितीपर, वैयक्तिक असे नानाविध २५ लेखांचा गुच्छ तयार केलेला आहे. वाचकांना हा विविधरंगी विचारफुलांचा घोस आनंद देईल व त्यांच्या ज्ञानात भर टाकेल, अशी अपेक्षा आहे. पाने 83\u003c\/p\u003e","brand":"Muktangan Prakashan And Rudra Publishing House","offers":[{"title":"Vitthal Ray Bhat \/ Muktangan Prakashan And Rudra Publishing House \/ Marathi","offer_id":47492932239618,"sku":null,"price":70.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-20at10.41.17.jpg?v=1773984713","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/sonfule-by-vitthal-ray-bhat-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%ab%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%ad%e0%a4%9f","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}