{"product_id":"so-cool-take-2-सो-कुल-टेक-2","title":"So Cool.. Take 2 (सो कुल .. टेक 2)","description":"\u003cp\u003eSo Cool.. Take 2 (सो कुल .. टेक 2)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक:\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e सोनाली कुलकर्णी\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eपाने :\u003c\/strong\u003e224\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"description-short\"\u003e\n\u003cp\u003eसोनाली कुलकर्णी एक गुणी अभिनेत्री आहे.. या विधानानंतर स्वल्पविराम येत नाही, अर्धविराम किंवा पूर्णविरामही नाही.. येतात ती दोन टिंबं.. दोन टिंबं ही सोनालीची नुसती लेखनशैली नाही, तर ओळख आहे ! तिच्या लिखाणाला पूर्णविराम फारसे मंजूर नसावेत.. म्हणूनच पाठोपाठ दुसरं टिंब येत असावं.. पुढे नेणारं ! दोन टिंबांमधूनही तिला काहीतरी सांगायचं\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"description-more\"\u003e\n\u003cp\u003eअसतं.. सोनाली उघड्या डोळ्यांनी जग पाहताना माणसांना वाचते आणि शब्दांतून त्यांची व्यक्तिचित्रं रेखाटते. तिची अक्षरं वाचकांशी बोलतात.. त्या अक्षरांना लेन्स असते आणि वाचाही ! अशा संवेदनशील आणि संवादोत्सुक अभिनेत्रीला रंगभूमीवर आणि पडद्यावर पाहण्या- ऐकण्याएवढंच वाचणं'ही किती लोभस असू शकतं, याचं उदाहरण म्हणजे सो कुल टेक 2\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rajhans Prakashan \/ Sonali Kulkarni \/ Marathi","offer_id":51144458731778,"sku":null,"price":365.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Final-Sonali-Cover-F-LR-768x1187.webp?v=1795156987","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/so-cool-take-2-%e0%a4%b8%e0%a5%8b-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b2-%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%95-2","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}