{"product_id":"shivchatrapatinche-armar-by-gajanan-bhaskar-mehendale","title":"Shivchatrapatinche Armar By Gajanan Bhaskar Mehendale| शिवछत्रपतींचे आरमार","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशिवाजी महाराजांना शुन्यातून आपले आरमार निर्माण करायचे होते. सर्व उद्योग मुघलांना व आदिलशाहीला तोंड देत असताना जमिनीवरील युद्धाच्या सर्व गरजा भागवून करायचा होत. या सर्व अडचणींमधून मार्ग काढून शिवाजी महाराजांनी आपले आरमार निर्माण केले. आपल्या 'हलक्या व क्षुद्र' (इंग्रजांचे शब्द) नावांचाच वापर करून समुद्राचा अजिबात अनुभव नसलेल्या या माणसांनीच खांदेरीच्या मोहिमेत इंग्रजांसारख्या कुशल दर्यावर्दी लोकांच्या विरोधाला न जुमानता खांदेरीच्या किल्ल्याचे काम तडीस नेले.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Param Mitra Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45869666631938,"sku":"","price":212.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61xAykQOaML._SL1280.jpg?v=1739861714","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/shivchatrapatinche-armar-by-gajanan-bhaskar-mehendale","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}