{"product_id":"shikshan-vata-aani-valane-by-m-d-korgaonkar-शिक्षण-वाटा-आणि-वळणे-म-द-कोरेगावकर","title":"Shikshan Vata aani Valane  By M.D.Korgaonkar (शिक्षण वाटा आणि वळणे- म. द. कोरेगावकर)","description":"\u003cp\u003eशिक्षण वाटा आणि वळणे....... काही अभिप्राय\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशिक्षणाच्या आस्थेने वा क्षेषात आमुना परिवर्तन करण्यासाठी इकांसाठी है पुस्तक दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरू शकेल. शिक्षणाचे अंतरंग उलगडून सुसंस्कारित पिढीत नैतिकता जोपासण्याचे प्रमुख उद्दिष्ट वादाने साध्य होणार आहे. (प्रगोपाळराव सर)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशिक्षण-बाटा आणि वळणे हे पुस्तक वाचकांना केवळ अस्वस्थ करणारे नसून फुदी आणि अंत:करणाचा ठाव घेणारे आहे. शिक्षणाच्या माध्यमातून विद्याध्यांमधील देवत्व जागृत करण्याचे कार्य यामुळे साध्य होणार आहे. पुस्तक आजच्याशिक्षण पद्धतीवर चिंतन करण्यास भाग पाडते. मुलांच्या मनाला व बुद्धीला स्पर्धा करणारे अनेक उपक्रम या पुस्तकात सुचविले आहेत. शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचे प्रकटीकरण म्हणजे हे पुस्तक.(अनिल सामंत)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशिक्षणक्षेपात अतिशय उत्थायालय करणारे वेगवेगळे विचाराप्रवाह, निर्णय समोर असताना, आता शिक्षणाचे नेमके काय होणार, मुलांचे भवितव्य काय असणार, मुलांसोबत नेमके कसे वागायचे, त्यांना नेमके कसे शिकवायचे हे बरोबर की ते बरोबर असे विचार पालक व शिक्षक यांच्या मनात घोंगावणाऱ्या या काळात सर्वांना स्वच्छ मार्ग दाखविणारे पुस्तक म्हणजे शिक्षण-वाटा आणि वळणे, पुस्तक वाचताना उलगडत जाते ती लेखकाची शिक्षण क्षेयाबद्दलची अत्यंत जिव्हाळ्याची डोळस तळमळ, ही तळमळ नुसती तळमळच बनून राहिली\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Muktangan Prakashan And Rudra Publishing House","offers":[{"title":"Muktangan Prakashan And Rudra Publishing House \/ M .D. Korgaonkar \/ Marathi","offer_id":47483047739650,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-18at13.25.08.jpg?v=1773820526","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/shikshan-vata-aani-valane-by-m-d-korgaonkar-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b5%e0%a4%b3%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%ae-%e0%a4%a6-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}