{"product_id":"shetiche-kayde-शेतीचे-कायदे","title":"Shetiche Kayde (शेतीचे कायदे)","description":"\u003cp\u003eShetiche Kayde (शेतीचे कायदे)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखक-लक्ष्मण खिलारी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपाने -२२८\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eकायदे कितीही शेतकऱ्यांच्या बाजूने असले तरी आज्ञानामुळे शासकीय यंत्रणेकडून शोतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात शोषण होते. कायद्याची माहिती शेतक-यांचे शोषण थांबवू शकते अशी माहिती देणारे पुस्तक. गोंदियापासून ते गोव्यापर्यंतच्या शेतकरी बांधवांनी उपस्थित केलेल्या कायदेशीर प्रश्नांना अॅड. खिलारी यांनी दिलेली उत्तरे. वीजजोड, नकली बियाणे, आदिवासी व्यक्तीची विकत घेण्यासंबंधीचा कायदा, शेतजमिनीची औद्योगिक कारणास्तव विक्री, सातबारा कसा वाचावा, भूसंपादन कायदा, कूळकायदा अशा विविध विषयांची हाताळणी\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Sakal Publication \/ Ad. Laxman Khilari \/ Marathi","offer_id":50942836211970,"sku":null,"price":359.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/SheticheKayde.webp?v=1793622804","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/shetiche-kayde-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a6%e0%a5%87","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}