{"product_id":"shashkiya-yojana-aplyasathi-शासकीय-योजना-आपल्यासाठी","title":"Shashkiya Yojana Aplyasathi (शासकीय योजना आपल्यासाठी)","description":"\u003cp style=\"text-align: center;\"\u003e\u003cstrong\u003eShashkiya Yojana Aplyasathi (शासकीय योजना आपल्यासाठी)\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक- मुरलीधर कराळे \u003cbr\u003eपाने -२०३\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eशासकीय योजना गरजूंसाठी असतात; परंतु योग्य माहितीअभावी त्यांचा लाभ अनेकांना मिळत नाही. आपली गरज ओळखून योग्य योजना निवडण्यासाठी तिची पात्रता, लाभ आणि उपलब्धतेचा प्राथमिक अंदाज घेण्यास हे पुस्तक उपयुक्त ठरते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात विविध घटकांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे—\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• महिला व मुलींसाठीच्या विविध योजनांचा समावेश.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• शेतकरी व कृषी क्षेत्रासाठीच्या योजनांची माहिती.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• कामगार, कौशल्य विकास व रोजगार योजनांचा आढावा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनांचे मार्गदर्शन.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• अपंग व दिव्यांग व्यक्तींसाठीच्या योजनांची माहिती.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• कुटुंब, बालक व ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त योजना.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• कलाकार, वारकरी व ऊसतोड कामगारांसाठीच्या योजनांची माहिती.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• उद्योग, व्यवसाय व मराठी भाषा विकासासाठीच्या योजनांचा समावेश.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअशा सर्वच प्रकारच्या शासकीय योजनांची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Sakal Publications \/ Murlidhar Karale \/ Marathi","offer_id":50914439856386,"sku":null,"price":337.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Shasakiyayojanacover_Front.webp?v=1793341764","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/shashkiya-yojana-aplyasathi-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}