{"product_id":"satasamudrapalikade-by-arun-shevte-सातासमुद्रापलीकडे","title":"Satasamudrapalikade By Arun Shevte (सातासमुद्रापलीकडे)","description":"\u003cp\u003eपरदेशांत संचार करणं याचं आजकाल मोठं अप्रूप राहिलं नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकाही जण तिथे स्थायिक होण्याच्या हेतूने जातात, तर काही जण नोकरीनिमित्त ठराविक काळाकरता जातात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतर काही पर्यटक म्हणून…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे सर्व जण त्या त्या देशातील समाज, संस्कृती अनुभवत असतात. तेथील सहजीवन अनुभवत असतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकात आपले अनुभव, आपली निरीक्षणं नोंदवत आहेत…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअमेरिकेत मी खासदार झालो \/ श्रीनिवास ठाणेकर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजॉर्डनचे राजपुत्र आणि स्लोव्हिनियाचे राष्ट्राध्यक्ष \/ संदीप वासलेकर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयारी दोस्ती \/ अरुंधती देवस्थळी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआमची हक्काची माणसं डॉ. संग्राम पाटील\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसूरस्नेही \/ धीरज अकोलकर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबर्लिनचा बासरीवादक \/ अशोक राणे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपरिघाबाहेरच्या मैत्रिणी \/ यशोदा वाकणकर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदक्षिण कोरियाच्या आठवणी \/ सुधीर तु. देवरे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eफ्रान्सच्या एका खेडेगावात… \/ जाई गुलमोहर (आपटे)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुक्काम पोस्ट तुरीन \/ मृदुला बेळे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eऑक्सफर्डचे दिवस \/ शर्वरी शेवते\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयुक्रेनियन सूनबाई \/ डॉ. राधिका टिपरे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमार्ट आणि मफाल्दा \/ मिलिंद चौबळ\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसृजनाचे बंध \/ शिरीन कुलकर्णी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबहुरंगी माणसांचा सांस्कृतिक कॅलिडोस्कोप… सातासमुद्रापलीकडे\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Arun Shevte \/ Marathi","offer_id":46790115885314,"sku":null,"price":306.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5_26cfae74-04e7-43d3-8ef7-6100e2b945a1.jpg?v=1759215314","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/satasamudrapalikade-by-arun-shevte-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%87","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}