{"product_id":"sarvansathi-jaminiche-kayade-सर्वांसाठी-जमिनीचे-कायदे","title":"Sarvansathi Jaminiche Kayade (सर्वांसाठी जमिनीचे कायदे)","description":"\u003cp\u003eSarvansathi Jaminiche Kayade (सर्वांसाठी जमिनीचे कायदे)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखक - लक्ष्मण खिलारे \u003cbr\u003eपाने- १५६\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजमीनविषयक कायद्यांची पुरेशी माहिती नसल्याने अनेक वेळा अनेक पद्धतींनी सर्वसामान्यांचे शोषण होत असते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइतरांकडून फसवले जाणे टाळायचे असेल तर आपण स्वत: या कायद्यांशी परिचित असणे केव्हाही फायद्याचे ठरते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहसुलाचा, हक्क सोडपत्राचा, वारसाचा, दत्तकाचा, पोटगीचा, हिंदू विवाहाचा, तुकडेबंदी\/तुकडेजोड, आदिवासींच्या जमिनीशी संबंधित, कृषि कर्ज तरतुदीविषयक अशा विविध कायद्यांची महिती देणारे पुस्तक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'अग्रोवन' मधून लोकप्रिय असणारे अड् खिलारी लिखित सदर 'अग्रोकायदा' यामधील लेखांचे संकलन.\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Sakal Publication \/ Laxman Khilare \/ Marathi","offer_id":50942765531394,"sku":null,"price":269.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/SarvansathiJaminicheKayade.webp?v=1793618293","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/sarvansathi-jaminiche-kayade-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a6%e0%a5%87","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}