{"product_id":"sanvidhan-bhanसंविधान-भान","title":"Sanvidhan Bhan(संविधान भान)","description":"\u003cp\u003eSavidhan Bhan(संविधान भान)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eलेखक : \u003c\/strong\u003eश्रीरंजन आवटे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eपाने: ५११\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसंविधानकर्त्यांचे शपथपत्र होते मानवी मूल्यांसाठी. नेहरुंनी सांगितलेल्या नियतीच्या काव्यात्म करारासाठी. गांधींच्या ‘वैष्णव जन तो तेणे कहिए’ म्हणणा−या भारतासाठी. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या समताधिष्ठित समाजासाठी. ताठ मानेने जगता येईल, अशा टागोरांच्या भीतीशून्य समाजासाठी. साने गुरुजींच्या प्रेमाचा धर्म सांगणा−या बलशाली भारतासाठी. दाक्षायणी वेलायुधनच्या गावकुसाबाहेरच्या आभाळासाठी. जयपालसिंग मुंडांच्या आदिवासी पाड्यातल्या ‘उलगुलान’साठी. मौलाना आझादांच्या ‘गंगा जमनी तहजीब’ सांगत शिक्षणाची कास धरणा−या इंद्रधनुषी भारतासाठी. सावित्रीबाईंच्या शाळेचा रस्ता अधिक प्रशस्त होण्यासाठी. बुद्धाच्या पिंपळासाठी. माणसातला ईश्वर जागवणा−या गुरु नानकांसाठी. खुल्या दिलानं माफ करणा−या येशूसाठी. बाजाराच्या मधोमध उभं राहून सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करणा−या कबीरासाठी. संत रवीदासांच्या बेगमपु−यासाठी. तुकोबाची गाथा तारणा−या इंद्रायणीसाठी आणि चेतना चिंतामणीच्या गावाचा रस्ता सांगणा−या ज्ञानोबासाठी. या शपथपत्राला जागण्यासाठीचा हा जेंटल रिमांइडर !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Shriranjan Awate \/ Marathi","offer_id":51171999842562,"sku":null,"price":786.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/SanvidhanFront_652288aa-2079-4aea-aebf-0212a660a0b3.jpg?v=1795414979","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/sanvidhan-bhan%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%a8","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}