{"product_id":"sanghatil-manavi-vyavasthapan-by-nitin-gadkari-संघातील-मानवी-व्यवस्थापन","title":"Sanghatil Manavi Vyavasthapan By Nitin Gadkari (संघातील मानवी व्यवस्थापन)","description":"\u003cp\u003eरा. स्व. संघाच्या शाखांतून तयार झालेल्या स्वयंसेवकांनी आवडीची कार्यक्षेत्रे \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिवडली. त्यात संघाच्या संस्कारबळावर विविध संस्थात्मक, संघटनात्मक कार्ये उभी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकेली. शिक्षण, संस्कार, कामगार, विद्यार्थी, उद्योग, आरोग्य, राजनीती अशा क्षेत्रांत \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआणि विविध सेवाकार्यांत संघस्वयंसेवकांनी कार्य केले आणि हाच शक्तिसाठा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘संघपरिवार’ म्हणून ख्यातनाम झाला. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमंत्र छोटा, तंत्र सोपे । परि यशस्वी ठरले ते ।। \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरीत साधी, शिस्त बांधी । कार्य व्यापक उभवी ते ।। \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया संघगीताचा साक्षात्कार आज सार्या विश्वाला होत आहे. तरीही संघ समग्रपणे \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसमजला, असे म्हणता येईल का ? कारण रोज माझ्या अवतीभवती वावरणारा, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाझ्यासारखाच हा सामान्य माणूस, आश्चर्याने तोंडात बोट घालावे असे उत्तम कार्य \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकसा करू शकला बुवा, हे मनात येतेच. या आश्चर्यावर मात करून संघातील मानवी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eव्यवस्थापन बारकाईने न्याहाळले तर ‘सामान्य माणसातल्या असामान्य क्षमता फुलवून \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमोठाली कामे करणारी संघटना म्हणजे रा. स्व. संघ’ हा बोध आपल्याला होतो.\u003c\/p\u003e","brand":"Rajhans Prakashan","offers":[{"title":"Rajhans Prakashan \/ Nitin Gadkari","offer_id":46124564709634,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/ad5e596332d74692a3f4e928f8806190.jpg?v=1746428269","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/sanghatil-manavi-vyavasthapan-by-nitin-gadkari-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%a8","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}