{"product_id":"sangeet-shastrache-guide-by-rajendra-gajendragadkar-संगीतशास्त्राचे-गाईड","title":"Sangeet Shastrache Guide By Rajendra Gajendragadkar (संगीतशास्त्राचे गाईड)","description":"\u003cp\u003eसंगीत हा आपल्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे, साऱ्या चराचर सृष्टीला मोहित करणारी स्वरांची जादू हा एक चमत्कारच म्हणावा लागेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंगीतशास्त्रावर अनेक पुस्तके आहेत. पण संगीताच्या परीक्षार्थ्यांना उपयुक्त असे याचे वर्णन करावे लागेल, प्रश्नोत्तर रूपातून लिहिलेल्या या पुस्तकातून दिलेली संगीतशास्त्राविषयी सखोल व विस्तृत माहिती जिज्ञासू व परीक्षार्थीना मार्गदर्शक ठरेल हे नक्की!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंगीताचा उगम, संगीताचे प्रकार, रागपद्धतीचा उगम, प्रसार, स्वर, ताना, हिंदुस्थानी व कर्नाटकी संगीत, तालशास्त्र, हिंदुस्थानी संगीतातील घराणे व भारतीय वाद्य यासंबंधीची विस्तारित माहिती या पुस्तकातुन मिळते. पुस्तकाच्या शेवटी प्रारंभिक ते विशारद पर्यंतच्या प्रश्नपत्रिका दिल्याने परीक्षार्थीना सरावही करणे शक्य आहे. संगीताच्या आगळ्या विश्वाची सफर घडवणाऱ्या या पुस्तकाचे आपणही जरूर\u003c\/p\u003e","brand":"Nitin Prakashan","offers":[{"title":"Nitin Prakashan \/ Rajendra Gajendragadkar \/ Marathi","offer_id":47636622835970,"sku":null,"price":266.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/musicology-books.jpg?v=1775736655","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/sangeet-shastrache-guide-by-rajendra-gajendragadkar-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%a1","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}