{"product_id":"sahaj-shika-internet-ani-e-mail-by-devendra-singh-mirhas-इंटरनेट-आणि-ई-मेल","title":"Sahaj Shika Internet Ani E-mail By Devendra Singh Mirhas  (इंटरनेट आणि ई-मेल)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआजच्या आधुनिक युगात इंटरनेटविषयी माहिती करून न घेणे म्हणजे निरक्षरांबरोबर असणे होय. इंटरनेट आणि त्याला ऑपरेट करणे केवळ ज्ञान मिळवणे नसून ती\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआता एक गरज बनली आहे. हे पुस्तक ही गरज ओळखून बनवले गेलेले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपुस्तकाची वैशिष्ट्ये –\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eइंटरनेटची ओळख\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e– वेगवान संपर्क (ब्रॉडबँड) आणि वायरलेस इंटरनेट एक्सेस\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e– मुलांसाठी सुरक्षित इंटरनेट\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e– मोडेमला इन्स्टॉल करणे आणि इंटरनेट कनेक्ट करणे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवर्ल्ड वाइड वेब आणि वेब ब्राऊझर\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवेब पेज कसे तयार होते ते शिकणे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआऊटलूक आणि हॉटमेलमध्ये इ-मेल अकाऊंट ओपन करणे व मेल पाठविणे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआणि स्वीकारणे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e– गुगल परिवाराविषयी माहिती जसे- आय गुगल आणि ऑर्कुट\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवेबवर चॅटिंग, इ-कॉमर्स आणि मल्टिमीडिया\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eइ-कॉमर्स\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eघरात वापर करणाऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांना समोर ठेवून या पुस्तकाची\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभाषा सरळ अशी केलेली आहे. या पुस्तकाची निर्मिती एका अनुभवी लेखकाने\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविशेषतः मुलांचा विचार करून केलेली आहे. याची भाषा वाचण्यास सोपी आणि\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमांडणी सहज समजू शकेल अशी आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Devendra Singh Mirhas","offer_id":46128748298498,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Sahaj-Shikha-Internet-Email-M.jpg?v=1746601166","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/sahaj-shika-internet-ani-e-mail-by-devendra-singh-mirhas-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%9f%e0%a4%b0%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%9f-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%88-%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b2","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}