{"product_id":"safalya-by-m-d-korgaonkar-साफल्य-म-द-कोरेगावकर","title":"Safalya By M.D. Korgaonkar (साफल्य - म. द. कोरेगावकर )","description":"\u003cp\u003eमाझा साफल्य हा कथासंग्रह आपल्या हाती देताना मला अत्यानंद होट आहे. लेखकला या[पली एखादी नवीन साहित्यकृती वाचकाच्या हाती देताना एक मानसिक समाधान होत असते. हे समाधान केवळ आपले एक पुस्तक प्रकाशित झाले. आशा मर्यादित स्वरूपाने नसते. त्याहीपेक्षा समाजातील अनेक समस्या चांगले विचार, अपेक्षित समाजाबद्दल संहित्यकृतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी एक संधि प्राप्त झाली याचे ते समाधान असते. तो एक विलरच संहित्यानंद असतो. साहजिकच हे सर्व हॉट असताना च आपल्या याबरोबर समाजातील अन्य लोकानही आशा बाबींवर विचार करावा. समाजातील चांगल्या विचारांचे कौटुंबिक, सामाजिक जबाबदाराच्या, कर्तव्याची जाणीव व्हावी त्याचबरोबर आपल्या कौटुंबिक सामाजिक जबाबदारीची विचार निर्मितीमार्गे असतो. \u003c\/p\u003e","brand":"Muktangan Prakashan And Rudra Publishing House","offers":[{"title":"Muktangan Prakashan And Rudra Publishing House \/ M.D. Korgaonkar \/ Marathi","offer_id":47483774763266,"sku":null,"price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-18at16.03.27.jpg?v=1773830042","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/safalya-by-m-d-korgaonkar-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ab%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%ae-%e0%a4%a6-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}