{"product_id":"ruskin-bond-6-tekdyanchya-palikade-by-ruskin-bond-रस्किन-बॉंड-६-टेकड्यांच्या-पलीकडे","title":"Ruskin Bond 6 : Tekdyanchya Palikade By Ruskin Bond (रस्किन बॉंड ६ टेकड्यांच्या पलीकडे)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसुप्रसिद्ध अँग्लो-इंडियन लेखक रस्किन बाँड\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयांची सगळी जडणघडण झाली ती भारतात. देहरादूनसारख्या हिमालयाच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य प्रदेशात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यामुळे साहजिकच हिमालयातला निसर्ग, तिथलं लोकजीवन, तिथली माणसं,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यांचे अनुभव आदी गोष्टी त्यांच्या कथांमधून शब्दरूप घेऊन येतात. त्यांच्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकथा-कादंबर्यांची पन्नासहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत! (खर्या अर्थाने साहित्य क्षेत्रातले ‘बाँड’च!) त्यांनी थरारकथा, भयकथा, गूढकथा, रहस्यकथा, प्रेमकथा आणि साहसकथा असे कथांचे विविध प्रकार हाताळले असले, तरी भावनाशील व संवेदनशील वृत्तीचा एक समान धागा त्यांच्या सगळ्या कथांमधून जाणवत राहतो. त्यातल्याच ३९ निवडक कथांच्या ६ पुस्तकांची ही पुस्तक-मालिका; खास तुमच्यासाठी !\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुम्ही या पुस्तक मालिकेतली एखादी जरी कथा वाचली ना, तरी तुम्ही ही सगळी पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचून काढाल; एवढ्या या कथा इंटरेस्टिंग आहेत! या कथा वाचण्यात वाचून तुम्ही रममाण तर व्हालच, त्याचबरोबर तुमचा आजूबाजूच्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही ‘ब्रॉडर’ होईल…\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतेव्हा, रस्किन बाँड यांच्या या कथा-दुनियेत तुमचं मनापासून वेलकम!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Ruskin Bond \/ Marathi","offer_id":47328125616386,"sku":null,"price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Tekdyanchya_palikade_Ruskin_BondFront-1.jpg?v=1770188224","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/ruskin-bond-6-tekdyanchya-palikade-by-ruskin-bond-%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%a8-%e0%a4%ac%e0%a5%89%e0%a4%82%e0%a4%a1-%e0%a5%ac-%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%87","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}