{"product_id":"reshatan-s-d-phadnis-रेषाटन-शि-द-फडणीस","title":"Reshatan - S. D. Phadnis (रेषाटन- शि. द. फडणीस)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eचित्रकार किंवा व्यंगचित्रकार हा कागदाआडचा कलावंत असतो. त्यांचा रसिकांशी समक्ष, साक्षात संवाद घडणं तसं कठीणच असतं. फडणीस यांचे कार्यक्रम सुरू असताना अनेक जणांनी त्यांना तुम्ही तुमचे अनुभव लिहायला हवे असं सुचवलं. त्यातून फडणीसांना प्रेरणा मिळाली आणि रेषाटन हे पुस्तक साकारलं आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ S. D. Phadnis","offer_id":47666582094082,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-260-Reshatan-Marathi.jpg?v=1776327889","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/reshatan-s-d-phadnis-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%a8-%e0%a4%b6%e0%a4%bf-%e0%a4%a6-%e0%a4%ab%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%b8","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}