{"product_id":"relations-nata-tutatana-ani-navyane-julavtana-by-dr-smita-prakash-joshi","title":"Relations : Nata Tutatana Ani Navyane Julavtana By Dr. Smita Prakash Joshi (रिलेशन्स : नातं जोडताना आणि नव्याने जुळवताना)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकोणतेही नातं जोडताना ते तोडण्याचा विचार कोणी करत नाही, पण ‘जमलं तर टिकवा नाही तर मिटवा’ ही वस्तुस्थिती स्वीकारून स्टेटस टाकून आपलं तुटलेलं नातं जगजाहीर करणाऱ्या 'जनरेशन झी' त्याचे सेलिब्रेशनही करते, त्यांच्यासाठी रिलेशन्स : नातं तुटताना आणि नव्याने जुळवताना!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनातं तोडणं एवढं सोपं असतं का? नातं तोडताना सूडबुद्धी असेल तर काय होतं? तुटलेल्या नात्यांचा मुलांवर काय परिणाम होतो? कशी हाताळावी ही परिस्थिती? 'ब्रेकअप'मधून बाहेर पडल्यावर एकटचं राहावं, की नव्याने नातं जोडावं? मनाचं मनाशी असलेले नातंही तुटतं का? कसं सावरायचं ते? या प्रश्नांची उत्तरे!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रत्येकाला पटणारं, दिशा दाखवणारं--डोळ्यात पाणी आणणारं आणि भावणारं मानसशास्त्रीय समुपदेशन!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Dr. Smita Prakash Joshi","offer_id":46689238974722,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5667-thickbox_default.jpg?v=1755852400","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/relations-nata-tutatana-ani-navyane-julavtana-by-dr-smita-prakash-joshi","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}