{"product_id":"relations-nata-nibhavtana-by-dr-smita-prakash-joshi-रिलेशन्स-नाते-निभावताना","title":"Relations : Nata Nibhavtana By Dr. Smita Prakash Joshi (रिलेशन्स : नाते निभावताना)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रत्येक नातं महत्वाचं असतं. कुटुंबातील सदस्यांचं एकमेकांशी असलेलं नातं, मैत्रीचं नातं, शेजाऱ्यांशी असलेलं नातं, ऑफिस किंवा व्यवसायातील सहकाऱ्यांशी असलेलं नातं, आपलं आपल्याच मनाशी असलेलं नातं... याचे विश्लेषण म्हणजे रिलेशन्स : नातं निभावताना!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसर्व नाती निभावणं वाटतं तेवढं सोप नसतं, नाती कोमेजतात कशी आणि फुलतात कशी?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकशी टिकवायची नाती? नक्की चुकतं कसं आणि कुणाचं? याचं प्रत्येकाला आपल्याशा वाटणाऱ्या प्रसंगातून सहज-सोप्या भाषेत केलेलं विवेचन!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनाती निकोप आणि मजबूत करण्यासाठी सर्वंकष समुपदेशन!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Dr. Smita Prakash Joshi","offer_id":46689246576898,"sku":null,"price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5665-thickbox_default.jpg?v=1755852626","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/relations-nata-nibhavtana-by-dr-smita-prakash-joshi-%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}