{"product_id":"relations-nata-jodtana-by-dr-smita-prakash-joshiरिलेशन्स-नातं-जोडताना","title":"Relations : Nata Jodtana By Dr. Smita Prakash Joshi(रिलेशन्स : नातं जोडताना )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eस्वतःसाठी सिरियस रिलेशनशीपच्या शोधात असलेली नवीन पिढी 'वी वेअर मेड फॉर इच आदर' असं म्हणतं नातं जोडते; पण काही दिवसांतच 'वी कॅन नॉट हँडल द कॉन्ट्राडिक्शन्स' असं म्हणून नातं तोडायला तयार होते, अशा 'झी जनरेशन!'साठी मार्गदर्शक... रिलेशन्स : नातं जोडताना!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e'रिलेशन्स' जोडताना नक्की चुकतं कसं आणि कुणाचं? नातं जोडण्याची आणि टिकवण्याची कला कशी आत्मसात करावी, याबाबतचं सर्वंकष समुपदेशन करणारं....\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनातं कोणताही असो, ते जोडताना येणाऱ्या अडचणी कोणत्या आणि त्या दूर करण्यासाठी कोणते उपाय आहेत हे सुचवणारं....\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनातं जोडण्यापूर्वी आणि पालकत्व निभावण्यापूर्वी प्रत्येकाने वाचलेच पाहिजे, असे दिशादर्शक!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Dr. Smita Prakash Joshi","offer_id":46689250279682,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5663-thickbox_default.jpg?v=1755852779","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/relations-nata-jodtana-by-dr-smita-prakash-joshi%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%82-%e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}