{"product_id":"rekhankan-te-rekhachitra-vasudev-kamat-रेखांकन-ते-रेखाचित्र-वासुदेव-कामत","title":"Rekhankan te Rekhachitra - Vasudev Kamat ( रेखांकन ते रेखाचित्र-वासुदेव कामत)","description":"\u003cp\u003eआर्ट स्कूलमधील विद्यार्थ्यांपासून हौशी चित्रकारांपर्यंत अनेक जण रेखांकन करत असतात. पण ही केवळ सुरुवात असते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचांगला चित्रकार बनण्यासाठी रेखांकनापासून सुरू होणारा प्रवास रेखाचित्रापर्यंत पोहोचणं आवश्यक असतं. आणि त्यासाठी गरज असते चांगल्या मार्गदर्शकाची.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनामवंत चित्रकार वासुदेव कामत यांनी या पुस्तकाद्वारे ही गरज पूर्ण केली आहे. यात त्यांनी रेखाचित्रापर्यंतच्या प्रवासात आवश्यक असणारी सारी माहिती सहज सोप्या भाषेत अनेक उदाहरणांसह सांगितली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविद्यार्थ्यांसाठी तसंच नवोदितांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Vasudev Kamat","offer_id":47666581405954,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-178-Rekhankan-te-Rekhachitre.jpg?v=1776327600","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/rekhankan-te-rekhachitra-vasudev-kamat-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%a8-%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%a4","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}