{"product_id":"rekhachitravichar-by-sudhir-patwardhan-रेखाचित्रविचार-सुधीर-पटवर्धन","title":"Rekhachitravichar By Sudhir Patwardhan( रेखाचित्रविचार- सुधीर पटवर्धन)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकवी, कला समीक्षक आणि अधिरक्षक (क्यूरेटर) म्हणून रणजित होस्कोटे सुप्रसिद्ध आहेत. आजवर त्यांनी वीसहून अधिक पुस्तकं लिहिली असून Vanishing Acts: New \u0026amp; selected Poems (१९८५-२००५), Lalla: The poems of Lal Ded हे त्यांचे कवितासंग्रह लोकप्रिय आहेत. त्यांनी काही कवितासंग्रहांचं संपादनही केलं आहे. त्यांनी नऊ चित्रकारांची आत्मचित्रं लिहिली असून सुधीर पटवर्धन यांच्यावरील दोन पुस्तकं प्रसिद्धच आहेत. प्रत्येक चित्रकाराशी अभ्यासपूर्ण संवाद साधून त्याच्यावर लेखन करण्याची रणजित होस्कोटे यांची खासियत आहे. चोपन्नाव्या व्हेनिस बेनाले या भारतात प्रथमच आयोजित केलेल्या चित्रप्रदर्शनाचे ते अधिरक्षक होते. एशिया आर्ट अर्काईव्ह, हाँगकाँग या संस्थेच्या शैक्षणिक सल्लागार समितीवर त्यांची नेमणूक झाली असून, नॉर्वे इथं आयोजित पहिल्या बर्गन ट्रेनियलचे सल्लागार सदस्य म्हणूनही ते काम पाहत आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePages 152\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Popular Prakashan","offers":[{"title":"Popular Prakashan \/ Sudhir Patwardhan \/ Marathi","offer_id":47539085639938,"sku":null,"price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Rekhachitravichar.png?v=1774254206","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/rekhachitravichar-by-sudhir-patwardhan-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a4%9f%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%a8","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}