{"product_id":"rashtra-nirmanat-adivasi-by-dr-jitendra-meena-राष्ट्र-निर्माणात-आदिवासी","title":"Rashtra Nirmanat Adivasi By Dr. Jitendra Meena (राष्ट्र निर्माणात आदिवासी)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eज्या समुदायाचा इतिहास नसतो, त्याचे ना वर्तमान असते, ना भविष्य.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआदिवासी समुदायांचा इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील कथा नव्हेत, तर आजचे वास्तव आणि उज्वल उद्याचा पायासुद्धा आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e–\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेल्या इतिहासाच्या पानांकडे आदिवासींचे संघर्ष, बलिदान आणि त्यांची स्वप्ने हे पुस्तक लक्ष वेधते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e–\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभारताच्या सर्वांत प्रदीर्घ प्रतिकाराच्या इतिहासास परिघावर का ठेवण्यात आले, असा प्रश्न उपस्थित करून, कोणकोणत्या सामाजिक-आर्थिक शक्तींनी असे केले, याचा उलगडाही हे पुस्तक करते. यात आदिवासी संघर्षाच्या स्मृतींना ‘राष्ट्राच्या परिघातून’ उचलून ‘राष्ट्राचा आत्मा’ म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक वाचताना लक्षात येते की आदिवासींना दुहेरी लढा द्यावा लागला – पहिला, ब्रिटिशांविरुद्ध आणि दुसरा, स्थानिक उच्चभ्रूंच्या लूटमारीविरुद्ध. हे पुस्तक इतिहासाला आदिवासी दृष्टिकोनातून पाहण्याची, समजून घेण्याची संधी देते असा दृष्टिकोन ज्याचे बहुधा दमन करण्यात आले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e–\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘राष्ट्र निर्माणात आदिवासी’ हे पुस्तक इतिहासाच्या मौनाचा प्रभावी प्रतिध्वनी आहे आणि ज्या प्रश्नांपासून इतिहास दीर्घकाळ लपत राहिला त्या प्रश्नांची दखलसुद्धा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Madhushree Publication","offers":[{"title":"Madhushree Publication \/ Dr. Jitendra Meena \/ Marathi","offer_id":47219572998402,"sku":null,"price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1-3.png?v=1768287370","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/rashtra-nirmanat-adivasi-by-dr-jitendra-meena-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%86%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%80","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}