{"product_id":"ranjak-goshti-shanta-j-shelke-रंजक-गोष्टी-शान्ता-ज-शेळके","title":"Ranjak Goshti – Shanta J. Shelke (रंजक गोष्टी -शान्ता ज. शेळके)","description":"\u003cp\u003eवयोगट १०+\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकढयांमध्ये निरनिराळे धातू वितळत ठेवले होते. त्यांना पुरती उकळी फुटल्यावर तो लालभडक धगधगता रस अगदी भयंकर दिसत होता.\u003cbr\u003eरस साच्यात ओतण्याची वेळ झाली. पुन्हा एकदा वादक आपली वाद्ये वाजवू लागले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसाचा जवळजवळ भरत आला शेवटी उरलेली सर्वांत मोठी कढई नोकरांनी उचलली आणि ते ती साच्यात ओतू लागले.\u003cbr\u003eसर्वांच्या नजरा उकळत्या शेंदरी रसावर खिळल्या होत्या. इतक्यात नाजूक, लहानखुरी सुंदर ‘को-आई’ अचानक त्या साच्यांकडे धावली, धावता धावता ती म्हणाली,\u003cbr\u003e‘‘बाबा, तुमच्यासाठी… तुमच्यासाठी करते आहे बरं मी हे… तुमच्यासाठी!’’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशांताबाईंनी आपल्या सिद्धहस्त लेखणीने विविध प्रांतातल्या, प्रदेशांमधल्या तसंच परदेशांमधल्या गोष्टी देशी पद्धतीने सांगितल्या आहेत.\u003cbr\u003eरसाळ व साध्या सोप्या भाषेमुळे या गोष्टी आपल्याशा वाटतात. पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात. लहानांसोबत मोठ्यांनाही भुरळ घालतात.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Shanta J. Shelke \/ Marathi","offer_id":47654895091970,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-176-Ranjak-Goshti.jpg?v=1775907951","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/ranjak-goshti-shanta-j-shelke-%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%95-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%9c-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%b3%e0%a4%95%e0%a5%87","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}