{"product_id":"ramayanatil-asamanya-striya-रामायणातील-असामान्य-स्त्रिया","title":"Ramayanatil Asamanya Striya (रामायणातील असामान्य स्त्रिया)","description":"\u003cp\u003eRamayanatil Asamanya Striya (रामायणातील असामान्य स्त्रिया)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक : ललिथा बालसुब्रमन्यन, जय शुक्ला.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eपाने: २२०\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरामाला मोठी बहीण होती का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतिची गोष्ट इतिहासात हरवून गेली आहे का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकैकेयी खरोखर आपण मानत आलो तितकी कट-कारस्थानी होती का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरामायणातील अनेक बहुचर्चित आणि काहीशा दुर्लक्षित सामर्थ्यशाली अशा स्त्री-व्यक्तिरेखांचा परिचय या पुस्तकातून वाचायला मिळतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजसं की, कौशल्या, कैकयी, सीता, मंदोदरी, सुमित्रा, अहिल्या, शबरी, शांता, सुलोचना, तातका, त्रिजटा, शतरूपा, गंगा आदी… या स्त्रिया रामायणातील केवळ साहाय्यक पात्रं नव्हत्या; त्यांच्यातील धैर्याने व बुद्धीसामर्थ्याने महाऋषी व्यासांच्या या महाकाव्याला एक आकार दिला आहे. तरीही इतिहासाच्या प्रचलित कथनात अनेकदा त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक केवळ रामायणात त्यांचं स्थान दाखवून देत नाही, तर वाचकांना या महाकाव्याकडे एका नव्या, अधिक सर्वसमावेशक दृष्टिकोनातून पाहण्याचं भानही देतं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया सर्व स्त्रिया आणि त्यांच्या चिरंतन वारशाबद्दलची आपली समज व्यापक करणारं पुस्तक… रामायणातील असामान्य स्त्रिया !\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Ulka Raut \/ Marathi","offer_id":51171244441858,"sku":null,"price":331.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"Rohan Prakashan \/ Jay Shukla \/ Marathi","offer_id":51171244474626,"sku":null,"price":331.0,"currency_code":"INR","in_stock":false},{"title":"Rohan Prakashan \/ Lalitha Balasubramanian \/ Marathi","offer_id":51171244507394,"sku":null,"price":331.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/RamayanatilAsamanyaStriya_Cover.............jpg?v=1795411862","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/ramayanatil-asamanya-striya-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}