{"product_id":"ram-krushnache-kode-by-dr-babasaheb-ambedkar-राम-कृष्णाचे-कोडे-डॉ-बाबासाहेब-आंबेडकर","title":"Ram Krushnache Kode By Dr. Babasaheb Ambedkar (राम कृष्णाचे कोडे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर)","description":"\u003cp\u003eब्राह्मणी धर्मशास्त्राने विचारार्थ मांडलेल्या श्रद्धा आणि समजुती यांचे खरे स्वरूप प्रकट करणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. ब्राह्मणांनी आपल्याला आतापर्यंत कोणत्या कर्दमात पिचत ठेवले आहे, याचें ज्ञान हिंदुंतील सर्वसामान्य व बहुजनांना करून देणे आणि त्यांना तर्कशुद्ध विचार करण्यास प्रवृत्त करणे हा आणखी एक हेतू.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eब्राह्मणांनी असा समज पसरविला की हिंदू संस्कृती ही सनातन आहे. अपरिवर्तनीय आहे. अनेक विदेशी विद्वानांनी याच मताचा पाठपुरावा केला. हा समज वस्तुस्थितीला धरून नाही. हिंदू समाज वेळोवेळी बदलत गेला आहे. त्यात पुष्कळ परिवर्तन घडले आहे. कधी कधी हा बदल अत्यंत मूलभूत स्वरूपाचा होता हे या पुस्तकात दाखवून देण्याचा मी प्रयत्न केला आहे. या संदर्भात हिंसा ते अहिंसा आणि अहिंसा ते हिंसा या प्रश्नांचा तुलनात्मक विचार करायला हवा. हिंदु धर्म हा सनातन नाही हेच मला या चर्चेच्या रूपाने सांगायचे आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eब्राह्मणांच्या करामतीचे ज्ञान लोकांना करून द्यावे.\u003cbr\u003eपाणे 45\u003c\/p\u003e","brand":"Muktangan Prakashan And Rudra Publishing House","offers":[{"title":"Dr. Babasaheb Ambedkar \/ Muktangan Prakashan And Rudra Publishing House \/ Marathi","offer_id":47493268963586,"sku":null,"price":40.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1285394b9f904af2841bbf06ea317d95.jpg?v=1775897785","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/ram-krushnache-kode-by-dr-babasaheb-ambedkar-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac-%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}