{"product_id":"raje-umaji-naik-guptaher-bahirji-naik-historical-book-setऐतिहासिक-पुस्तकांचा-संच","title":"Raje Umaji Naik + Guptaher Bahirji Naik ( Historical book set)(ऐतिहासिक पुस्तकांचा संच)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e1)आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक | पाने - २७२, कलर पाने - ८ | लेखक - सुरज मदने | 350\/-\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e“इतिहास ज्या वीरांचे नाव घेण्यास विसरला, त्यांच्या रक्ताने स्वातंत्र्याचा पाया रचला गेला…”\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eब्रिटिश सत्तेच्या अन्यायाविरुद्ध आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांनी पुकारलेला लढा हा केवळ बंड नव्हता, तर स्वाभिमानाचा हुंकार होता. रामोशी समाजातील असंख्य रणशूर योद्ध्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मातृभूमीसाठी संघर्ष केला. दुर्लक्षित पण कधीही न झुकणारे हे क्रांतिकारक स्वातंत्र्याच्या पहिल्या ठिणग्या होते.हे पुस्तक म्हणजे तलवारींचा आवाज, बलिदानाची ज्वाला आणि स्वातंत्र्यासाठी पेटलेली मने यांची जिवंत साक्ष आहे. उमाजी नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा हा संघर्ष प्रत्येक वाचकाच्या मनात धग निर्माण करेल आणि इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी बदलून टाकेल.आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक आणि रामोशी समाजातील इतर स्वातंत्र्ययोद्ध्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध उभारलेला धगधगता लढा या पुस्तकात उलगडला आहे. दुर्लक्षित इतिहासातील हा पराक्रम, संघर्ष, बलिदान आणि स्वाभिमानाची प्रेरणादायी कहाणी प्रत्येक भारतीयाने वाचायलाच हवी.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e2) गुप्तहेर बहिर्जी नाईक| लेखक - नवनाथ जगताप, आरती जगताप| पाने - ३२०|\u003c\/strong\u003e \u003cspan\u003e \u003cstrong\u003e399\/-\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eमी बहिर्जी नाईक\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eस्वराज्याच्या गुढकथेतील अदृश्य नायक. रणांगणात तलवारींचा आवाज घुमत असताना\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eमी शोधत होतो शत्रूच्या छावणीतली अंधारात लपलेली रहस्य. माझं नाव इतिहासाच्या पानातून गळून पडलं\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eपण माझं कार्य मात्र अजरामर झालं. महाराजांनी माझ्यावर टाकलेला विश्वास\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eमी प्राणपणाने जपला. रोज मृत्यूला आव्हान देत मी माझी जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडली. माझ्या या प्रामाणिक त्यागाची दखल इतिहासाला घेता आली नाही. कारण इतिहासालाही काही मर्यादा होत्या.\u003cspan\u003e  \u003c\/span\u003eमाझ्या त्यागाचे साक्षीदार फक्त मी\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eमाझे महाराज आणि काळ होता. इतिहासाने दखल घेतली नसली तरी महाराजांनी घेतलेली दखल माझ्यासाठी अनमोल आहे. त्याच्यापुढे लाखो करोडोंची जहागिरी माझ्यासाठी कवडीमोल आहे. ही कांदबरी त्याच त्यागाचा उलगडा करते....\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Suraj Madne - Navnath Jagtap - Arti Jagtap \/ Marathi","offer_id":47289657098498,"sku":null,"price":600.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Untitled_design_5e13a8f1-3224-4f04-b0b6-d821a9075208.jpg?v=1769490761","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/raje-umaji-naik-guptaher-bahirji-naik-historical-book-set%e0%a4%90%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9a","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}