{"product_id":"rajarshi-shahu-chhatrapatinche-jahirname-va-hukumname-राजर्षी-शाहू-छत्रपतींचे-जाहीरनामे-व-हुकूमनामे-डॉ-जयसिंगराव-पवार","title":"Rajarshi Shahu Chhatrapatinche Jahirname Va Hukumname (राजर्षी शाहू छत्रपतींचे जाहीरनामे व हुकूमनामे - डॉ. जयसिंगराव पवार)","description":"\u003cp\u003eपाने १४० \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eराजर्षी शाहू छत्रपतींच्या संस्थानातील त्यांनी काढलेल्या जाहीरनाम्यांचा व हुवूÂमनाम्यांचा हा निवडक संग्रह त्यांच्या समाजपरिवर्तनाच्या कार्यावर प्रकाश टाकणारा आहे. त्यातून महाराजांची आपल्या प्रजेच्या कल्याणाविषयीची तळमळ व्यक्त होते. तसेच त्यांची पुरोगामी दृष्टी व समाजसुधारणेविषयीची कल्पकता दिसून येते. हे जाहीरनामे व हुवूÂमनामे कोल्हापूर पुरालेखागारातून घेतलेले असून, ते संपादकीय टिपणीसह येथे दिले आहेत. ते शाहूप्रेमी वाचकांना, तसेच अभ्यासकांना उद्बोधक व मार्गदर्शक ठरतील, यात शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Dr. Jaysingrao Pawar \/ Marathi","offer_id":47589229035778,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2200.jpg?v=1774527148","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/rajarshi-shahu-chhatrapatinche-jahirname-va-hukumname-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%82-%e0%a4%9b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%87-%e0%a4%b5-%e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%82%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%87-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}