{"product_id":"railway-bhartachi-jivanrekha-by-dr-shirish-yande-hemant-jogdev-ashish-kuwelkar-रेल्वे-भारताची-जीवनरेखा-डॉ-शिरीष-यंदे-हेमंत-जोगदेव-आशिष-कुवेलकर","title":"Railway : Bhartachi Jivanrekha By Dr. Shirish Yande, Hemant Jogdev, Ashish Kuwelkar (रेल्वे : भारताची जीवनरेखा -  डॉ. शिरीष यंदे, हेमंत जोगदेव, आशिष कुवेलकर)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eरेल्वे : भारताची जीवनरेखा | पाने २६०\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eरेल्वे प्रवास सर्व स्तरातील भारतीयांच्या सोयीचा आणि जिव्हाळ्याचा. सोयीचा का? तर, सर्वांत जलद, सर्वांत भरवशाचा आणि पर्यायांची मोठी उपलब्धी असलेला…आणि जिव्हाळ्याचा का? तर, तुलनेने स्वस्त प्रवासी भाडं आणि या प्रवासात अंतर्भूत असलेला एक प्रकारचा ओलावा ! म्हणूनच या प्रवासाचं कधीकधी ‘नॉस्टॅल्जिया’त रूपांतर होतं !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपण असे विविध कंगोरे असलेल्या रेल्वेचा कारभार चालतो कसा? तर त्यामागे असलेली अतिविशाल यंत्रणा आणि त्या यंत्रणेच्या मागे असलेलं भक्कम तंत्रज्ञान. पण या यंत्रणेविषयी काही जाणून घेण्याचं कुतूहल जागृत झालं तरी ती माहिती कुठे मिळणार? हे पुस्तक नेमकी तीच पोकळी भरून काढतं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकाच्या लेखकत्रयीसाठी ‘रेल्वे’ हा विषय छंदाचा, कुतूहलाचा, ध्यासाचा आणि आयुष्यभराच्या अभ्यासाचा. त्यातूनच त्यांनी रेल्वेशी निगडित जवळजवळ सर्वच विषय ज्ञात करून घेतले… म्हणजे इंजिन्स, कोचेस, ट्रॅक्स, स्लीपर्स, सिग्नल यंत्रणा, तंत्रज्ञान, विद्युत पुरवठा, परिभाषा, यार्ड्स, व्यवस्थापन, आधुनिकीकरण, रेल्वे कार्यान्वित ठेवणारं मनुष्यबळ आणि बरंच काही…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक म्हणजे याच सर्व अभ्यासपूर्ण माहितीचा ऐवज आहे… थोडक्यात सांगायचं तर, आपलं कुतूहल शमवणारा रेल्वे मिनी एन्सायक्लोपीडिया…\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Dr. Shirish Yande \/ Marathi","offer_id":48035562782978,"sku":null,"price":595.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"Rohan Prakashan \/ Hemant Jogdev \/ Marathi","offer_id":48035562815746,"sku":null,"price":595.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"Rohan Prakashan \/ Ashish Kuwelkar \/ Marathi","offer_id":48035562848514,"sku":null,"price":595.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Railway_CoverRGB.jpg?v=1782200327","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/railway-bhartachi-jivanrekha-by-dr-shirish-yande-hemant-jogdev-ashish-kuwelkar-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%be-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b7-%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%87-%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5-%e0%a4%86%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b7-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}