{"product_id":"propganda-by-ravi-amale-प्रोपगंडा","title":"Propganda By Ravi Amale  (प्रोपगंडा)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआजची फॅशन - मग ती कपड्यांची असो, की विचारांची - येते कोठून?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकोणाची निर्मिती असते ती? कोणापासून सुरू होते ती?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपण ती फॅशन का अंगीकारतो?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपली मते खरोखरच आपली असतात का?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपण जे वास्तव समजतो ते वास्तवच असते का?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसत्य मानत असतो ते सत्यच असते का?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकी कोणीतरी भरवत असते ते सारे आपल्याला\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएखाद्या संगणकाच्या प्रोग्रॅमप्रमाणे?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतसे नसेल, तर मग माणसांच्या झुंडी कशा निर्माण होतात?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया झुंडींना हवे तसे, हव्या त्या मार्गाने कसे वळविले जाते?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसाधी साधी माणसे अचानक हिंसक का होतात?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबासरीवाल्याच्या मागे उंदरांनी जावे तशी एखाद्या नेत्याच्या मागे का जातात?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएखाद्या वस्तूचे, विचाराचे, नेत्याचे अवडंबर कसे माजविले जाते?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकसे बदल केले जातात समाजाच्या वर्तनात?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे सारे करणारे असते तरी कोण?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअदृश्य सरकार. माईंड-बेन्डर्स. प्रोपगंडाकार!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45778539577602,"sku":"","price":383.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Propaganda_20cover-800x800.jpg?v=1736751320","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/propganda-by-ravi-amale-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%97%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%be","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}