{"product_id":"prisoner-of-yakutsk-by-shreyas-bhave-प्रिझनर-ऑफ-याकुट्स्क","title":"Prisoner of Yakutsk By Shreyas Bhave (प्रिझनर ऑफ याकुट्स्क)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपरस्परांशी या घटनांचा संबंध नाही असं वाटेल तुम्हाला; पण सतत कोणी गायब होण्याच्या या घटनांची मालिका एकत्र केल्यास एका घटनेतून दुसऱ्या घटनेची उकल होत जाते. या खिळवून ठेवणाऱ्या कथानकातून बेस्टसेलर लेखक श्रेयस भावे वाचकांना एका गूढ प्रवासाला घेऊन जातात. सबंध भारत देशाला आजवर ज्या प्रश्नाचं उत्तर गवसलं नाही, ते शोधण्याचा हा चित्तथरारक आणि खिळवून ठेवणारा प्रवास !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Krishna Publication","offers":[{"title":"Krishna Publication \/ Shreyas Bhave \/ Marathi","offer_id":47349611102466,"sku":null,"price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/prisonerof-f.jpg?v=1770696931","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/prisoner-of-yakutsk-by-shreyas-bhave-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%9d%e0%a4%a8%e0%a4%b0-%e0%a4%91%e0%a4%ab-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}